Breaking
अहमदनगरकविताखानदेशगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरचारोळीछत्रपती संभाजी नगरदादरा नगर हवेलीनागपूरनांदेडनाशिकपुणेबीडभंडारामराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भ

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

0 4 0 9 0 3

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट सहा????????????*

*☄विषय : तो चेहरा☄*
*????शनिवार : ०९ / ११ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*तो चेहरा*

आठवणींचा पाऊस आज
असा धुवाधार कोसळला
बांध बांधला मी मनाचा तर
बोगद्यातून ‘तो’ चेहरा दिसला

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तो चेहरा*

खोटा तुझा तो चेहरा
केंव्हाचा विरून गेला
लटका तुझा दिखावा
मजला समजून आला

*बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तो चेहरा*

आठवतो सतत
आजही तो चेहरा
नेहमी सदाबहार
आनंदी हसरा

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबीरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*तो चेहरा*

*रुप मनोहर,सावळे सुंदर,*
*तो चेहरा भासतो, पाहताक्षणी..,*
*भक्तीने भावना,उचंबळून येती,*
*कृष्ण अनुभूती, होते तत्क्षणी…!*

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*© सदस्य,मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तो चेहरा*

तो चेहरा आईचा
हसतमुख पाहुन
उत्साह येतो कामाचा
जातो शीण निघून

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*तो चेहरा*

तो चेहरा तुझा रे हसरा
मज न्याहाळुन गेला
प्रितीच्या सुंदर फुलानी
स्पर्श करुनी गेलात ह्रदयाला

*सौ पुष्पा डोनीवार*
*चंद्रपुर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे