आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपुणेमहाराष्ट्रसाहित्यगंध
माझी पाककला चटपटीत पौष्टिक चटणी
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जि.पुणे

0
5
7
9
0
0
माझी पाककला
चटपटीत पौष्टिक चटणी
साहित्य : दोडक्याच्या शिरा, ( काही जण फेकून देतात ) तीळ, शेंगदाणे, जवस, फुटाण्याची डाळ, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, मीठ चवीप्रमाणे.
कृती: लसूण आणि मिरची पावडर सोडून सर्व जिन्नस तेलावर खरपूस भाजून घ्यावेत. गार झाले की त्यात लसूण, मिरची पावडर ( जेवढे तिखट हवे तेवढे ) घालून मस्त मिक्सरमध्ये बारीक करावी. ही चटणी पौष्टिक आहे. त्याचबरोबर खूप चवीला मस्त लागते. मुलांना डब्याला दिली तरी चालते. कोरडी असल्यामुळे किमान आठ दिवस टिकते. अशाच प्रकारे आपण भोपळ्याच्या सालीसुद्धा इथे घेऊ शकतो.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जि.पुणे
==========
0
5
7
9
0
0



