सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेच्या विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : पंचमीत्सोव📘*
*🔸सोमवार : १७ / ०८ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पंचमीत्सोव*
*जुन्या नवख्या सुवासिनींचा*
*पंचमीत्सोव वारुळ पुजनाचा*
*गाऊ गाणी भुलईची*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔻〽️➿➿➿➿
*पंचमीत्सोव*
परंपरेनुसार पूजा नागाची करून
पंचमीत्सोव साजरा करतात
मग मात्र त्यालाच मारतात
*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔻〽️➿➿➿➿
*पंचमीत्सोव*
पंचमीत्सोव करतो आनंदाची उधळण
गाणी, खेळ, संस्काराचे क्षण
एकजुटीने साजरा करूया सण
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔻〽️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पंचमीत्सोव*
पंचमीत्सव नागपुजा नको केवळ एक दिवसा पुरता
नागदेवता प्रति आदर बाळगावा लागेल मनी कायमचा
शेतकऱ्याचा मित्र असे सर्प अन् शत्रू उंदराचा
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔻〽️➿➿➿➿
*पंचमीत्सोव*
पंचमित्सोव आला सखे! उधाण आनंदाला
श्रावण झोका बांधला…
वसुंधरेनी हिरवा साज शृंगार चढविला
*सौ सुरेखा शाम कोरे*
*जिल्हा नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔻〽️➿➿➿➿
*पंचमीत्सोव*
पर्यावरण रक्षणाचा
पंचमीत्सोव नागदेवतेचा
कृतज्ञता दाखवण्याचा.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔻〽️➿➿➿➿
*पंचमीत्सोव*
पंचमीत्सोव साजरा करू
चला सर्पमित्र होवू
परंपरेत विज्ञान पाहू..
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿〽️🔻〽️➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖



