
0
4
0
9
0
3
अंहकार
आहोत जमिनीवर
नसावा कसला गर्व
काय घेऊन जाणार
राहतील सर्व इथेच
बताया नको फुशारकीच्या
दया मदतीचा हात
असेल गरज त्यांना
कर्तव्यच देतात साथ
नको अंहकार पैशाचा
शेवटी सोडून जाऊ इथेच
दया,प्रेम, धर्म माणुसकीचा
असावा रोम रोम कणकणात
अंहकारामुळे नाते तुटूनी
जातात फार दूर दूर
जरी वाटते सांगावे काही
पण न सांगितलेले बर
अंहकारच करतो सर्व
बघण्याचा दृष्टीकोन
म्हणून पाय असावे
सदैव जमीनीवर
कुसुमलता दिलीप वाकडे
जिल्हा नागपूर
=========
0
4
0
9
0
3





