Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

कवितेवर बोलू काही; डॉ संजय पाचभाई

'मले का करा लागते' भाग क्र १

0 4 8 2 9 0

कवितेवर बोलू काही; डॉ संजय पाचभाई

‘मले का करा लागते’ भाग क्र १

आमच्या संत्रा नगरीत कवि सम्मेलन हाहे मणते, लयी आंनद झाला जी कवा इतवार येते मणूण कड फेरत रायतो.आता नागपूर चे तं येईणच मणा पण पुना कोण कोण येते का मणूण बायेर गावच्या ताई, दादाले इचारूण पायतो मूण पयले एका ताईले इचारलं काऊण का ते ताई लयी हुशार बाप्पा, कोठं कोठं भाषण ठोकते, इषय कोणसाबी असो मुद्देसूद बोलाले माही ताई लय भारी मणलं ते येईण तं मले ग्यानाच्या चार गोष्टी आयकाले भेटण मूणशान इचारलं तू येते कावं ताई नागपूरले तं बाप्पा मलेच मणाले लागली तूमाले का हाहे संजू दादा सायकल वर एक टांग मारली का आलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह आमाले नायी जमत ना तूमच्या सारखं. पोरायच्या परीक्षा हाहेत आणं तूमाले तं मालूमच हाहे तूमच्या भाटव्याचं माह्या बगर पान हालत नायी, बापाबापाबापा महा भाटो महासागरा सारका शांत हा एकांदखण येत असण रागाची लाट पण मले तं ते शांतच दिसते बाप्पा आणं कावं तूबी एक शांत नदीस नायीका कायी दुःख झाले तं त्या सागरास मिसळली का सप्पा दुःख गायब.

राऊ द्या दादा दुरूनस डोंगर साजरे.
आता यवडं समजवून सांगितले बाप्पा आता ते भाटो जाणे आणं ते ताई जाणे ‘मले का करा लागते’

✍️मृद्गंध✍️
डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर. सदस्य, मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे