Breaking
अलिबागई-पेपरकोकणनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

माझी

सौ सुरेखा रा.चित्ते.

0 4 8 2 9 7

माझी

माझी मीच बरी
कोणही सोबत नाही तरी
एकटीच राहीन मी
पुस्तके वाचीन मी

माझी मीच बरी
नवे स्वप्न उरी
डोळ्यात भरारी
घेऊन गगनावरी

माझी मीच बरी
एकटीच चालेन मी
संकटे पेलिन मी
यश खेचून आणीन मी

माझी मीच बरी
चुगली होणार ना हातून
वैर जाईल विसरुन
गिरकी घेईल आनंदून

माझी मीच बरी
बसेन नदीकिनारी एकटी
गुढग्यावर ठेवून हनुवटी
नसे तिथे माणसांची दाटी

सौ सुरेखा रा.चित्ते.
श्रीवर्धन जि. रायगड

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे