Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरविदर्भसाहित्यगंध

माझी पाककला: उपवासाच्या शेवया

मीनाक्षी काटकर ता. दारव्हा, जि. यवतमाळ

0 5 9 0 3 4

माझी पाककला: उपवासाच्या शेवया

साहित्य: २०० ग्रॅम शिंगाडा शेवया, पाच हिरव्या मिरच्या, आठदहा कढीपत्ता पाने, मीठ, एक चमचा लाल तिखट, एक चमचा तूप, अर्धी वाटी दाण्याचे कूट, एका बटाट्याच्या कीस इत्यादी.

कृती: हिरव्या मिरच्या चिरून घ्या. कढईत तूप घालून मिरच्या तडतडल्या की त्यात कढीपत्ता, बटाटा कीस, लाल तिखट, दाण्याचे कूट, मीठ घालून नीट कालवून घ्या. नंतर त्यात शेवया घालून परतवा. गरम पाणी घालून मंद आचेवर शिजू द्या. दह्यासोबत सर्व्ह करा उपवासाच्या गरमागरम शेवया.

वाढप: ही रेसीपी दोन जणांना पुरेल.

मीनाक्षी काटकर
ता. दारव्हा, जि. यवतमाळ
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे