आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ
ऍड.धर्मपाल मेश्राम अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी
रजत डेकाटे प्रतिनिधी
0
4
8
3
0
0
ऍड.धर्मपाल मेश्राम अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्षपदी
कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने अभिनंदन
रजत डेकाटे- प्रतिनिधी
नागपूर: मा. ऍडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांची महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. याबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने नुकताच त्यांचा अभिनंदनीय सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्यात अनुसूचित जाती जमातीतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबितसमस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र प्रशासन याकडे लक्षच देत नसल्याचे निदर्शनाश आणून . परशराम गोंडाणे, डा. सुभाष गायकवाड, सुरेश गोंडाणे, प्रबोध धोंगडे, राजू नवनागे, सदानंद घोडेस्वार उपस्थित होते.
0
4
8
3
0
0



