Breaking
ई-पेपरकविताधाराशिवमराठवाडासाहित्यगंध

‘तू धनश्री’

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर जिल्हा धाराशिव

0 4 8 2 9 7

‘तू धनश्री’

धनश्री ज्ञानेश्वर ज्योती माशाळकर,
आई-वडिलांची गोड संपत्ती अनमोलकर।
फुलांसारखी उमलतेस रोज नवी,
सुख-समृद्धी लाभो तुला
आयुष्यभर हीच शुभेच्छा नवी।
धनश्री ज्ञानेश्वर ज्योती माशाळकर,
घरातील उजेड, आनंदाचा झरझर।
तुझ्या हसण्यात दडलेला आनंद अपार,
तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छांचा
वर्षाव सतत झरझर।
धनश्री ज्ञानेश्वर ज्योती माशाळकर,
ज्ञान-संस्कारांची तेजस्वी साकार।
तुझ्या यशाने उजळे जीवनमार्ग,
देव करो आनंदी होवो
तुझा प्रत्येक दिवस भाग्यसंपन्न।
धनश्री ज्ञानेश्वर ज्योती माशाळकर,
लाडकी लेक, मनाची आधार।
आयुष्यभर राहो तुझ्या चेहऱ्यावर हास्य,
आणि स्वप्नांना लाभो यशाचा सुवर्ण प्रकाश।

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर
जिल्हा धाराशिव
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे