Breaking
ई-पेपरकवितानागपूरबीडमराठवाडासाहित्यगंध

लेखणीचा श्वास मराठी

राजश्री मिसाळ ढाकणे बीड

0 4 8 3 0 0

लेखणीचा श्वास मराठी

जोवर आकाशी सूर्य चंद्र
मराठी चिरंजीव राहणार
माझ्या माय मराठीचा हो
सुरु विश्वात जयजयकार…

चौसष्ट कला पारंगत हो
विश्वसुंदरी माय मराठी
शिलेदार परिवारात यज्ञ
अहोरात्र संवर्धनासाठी….

अलंकारिक शब्दसाजाने
भुलले वाचक रसिक सर्व
मिळाला अभिजात दर्जा
ऊरी अभिमान आणि गर्व…

अगणित मराठी साहित्य हो
मंत्रमुग्ध करतात फार फार
एकटी ज्ञानेश्वरी शिकविते
मानवजातीला जीवन सार…

सर्व साहित्यिकांच्या हो
लेखणीचा श्वास मराठी
अमृताहूनी गोड मराठी
जयजयकार करू ओठी…

राजश्री मिसाळ ढाकणे बीड
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे