Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरविदर्भ

शिक्षकदिनी शिक्षकांचा सत्कार सोहळा

0 4 8 3 0 3

शिक्षकदिनी शिक्षकांचा सत्कार सोहळा

नागपूर : दक्षिण नागपूरचे मुकेश रेवतकर उप महानगर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतर्गत शिक्षक दिनानिमित्ताने 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन मानेवाडा रिंग रोडवरील भाग्यलक्ष्मी सभागृह उदयनगर चौक येथील करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे आणि शहरप्रमुख दिपक कापसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षकदिनी शिक्षकांचा सत्कार सोहळ्याप्रसंगी गौरव तिजारे, दुर्गेश काडगाये, मयूर भगत, प्रतीक तिरपुडे, दशरथ भोयर, आणि शैलेश साठमोहनकर परिश्रम घेत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे