बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चारोळ्या

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈*
*🥀विषय : विजयादशमी*🥀
*🍂बुधवार : ०१ / १० /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजयादशमी*
संकल्प होता मनी
विजयादशमी दिनी
बुद्ध धम्म घेऊनी
नवी दिशा मिळाली जनी
*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विजयादशमी*
रावणावर विजय रामाचा
महिषासुराच्या वधाचा
विजयादशमी सण मोठा
साडेतीन शुभ मुहूर्ताचा.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विजयादशमी*
रावणाचे दहन करून
वाईटावर मात केली
विजयाचे प्रतीक म्हणून
विजयादशमी साजरी झाली
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विजयादशमी*
श्रीराम रावण झाले युद्ध
विजय घेऊनी आले अयोध्या
प्रभूचे जयघोषात सहर्ष स्वागत
विजयादशमी उत्सव रावणास जाळूनिया
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*विजयादशमी.*
धम्मदिक्षा दिन उजाडला
अशोक विजयादशमीला
दशकाचा अंधार मिटला
सामतेचा बोधिप्रकाश उगवला.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





