Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनभंडाराविदर्भ

भंडारा येथे राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन १ मार्च ला

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

0 4 8 2 8 4

भंडारा येथे राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन १ मार्च ला

जिल्हा प्रतिनिधी भंडारा

बिनधास्त न्यूज नेटवर्क

भंडारा: राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजित बु‌द्धिस्ट मंगल परिणय ग्रुप, भंडारा शहरामध्ये दि.१ मार्च रोजी रविवारी दुपारी १२ ते ४ या वेळेत भंडारा शहरांमध्ये शिवम रेस्टोरेन्ट, दुसरा माळा भंडारा बस स्टाप जवळ आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमोद सोमकुवर, उमाकांत सोमकुवर, नरेशजी गायकवाड, श्रीधर सोमकुवर, राहतील. बु‌द्धिस्ट मंगल परिणय नागपूर, नरेशजी गायकवाड सहयोग कल्याणकारी बहुउद्‌देशिय संस्था, नागपुर, याचा लाभसर्वांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आयु. प्रमोद सोमकुवर यांनी भंडारा शहरामध्ये केले आहे. असे अध्यक्ष
आयु प्रमोद सोमकुवर यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे