Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

प्रतिक्षेत मी; संग्राम कुमठेकर

0 4 8 2 8 6

प्रतिक्षेत मी

प्रतिक्षेत मी तुझ्या सखे
दिवसरात्र उगाच झुरतोय
प्रेमाची आहुती देण्या
भेटीची वाट सखे बघतोय

प्रतिक्षेत मी तुझ्या सखे
नभीचा चंद्र पाहत बसतो
सुहास्यवदनी रूप तुझे
आठवून गालात गं हसतो

प्रतिक्षेत मी तुझ्या सखे
उघडून बसलोय हृदयद्वार
आसुसलेल्या प्रेमांगणी
गळ्यात घालीन पुष्पहार

प्रतिक्षेत मी तुझ्या सखे
आनंदाला काडी लावली
अग्निपरीक्षा का देतेस ?
खुणावते ही स्नेहसावली

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे