Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

जि.प. उच्च प्रा शा रामा येथे बालचित्रकारांचा सन्मान

पंधरवाडा स्वच्छतेचा या उपक्रमाचे आयोजन

0 4 8 2 8 4

जि.प. उच्च प्रा शा रामा येथे बालचित्रकारांचा सन्मान

पंधरवाडा स्वच्छतेचा या उपक्रमाचे आयोजन

नागपूर: दिनांक 12/07/2024 शुक्रवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथ केंद्र शाळा रामा, पं.स. नागपूर येथे भारत पेट्रोलियम संस्थेमार्फ़त ” पंधरवाडा स्वच्छतेचा ” या उपक्रममांतर्गत शाळेला भेट देण्यात आली. भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक. प्राथमिक गटातील तीन उत्कृष्ट चित्रकारांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले. उच्च प्राथमिक गटातील चार उत्तम चित्रकारांना पारितोषिक देवून गौरविनण्यात आले. नंतर संस्थेच्या माध्यमाने शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितेचे अध्यक्ष साहेब मा.पुंडलिक जी चिकनकर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीना घोड़पागे म्याडम तसेच भारत पेट्रोलियम ची चमू उपस्थित होती. संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना फ्रुटी आणि चॉक्लेटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स. शि. विशाल केदार यांनी केले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे