Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

तुळजाभवानी वस्ती संताजी परिसरात हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 1 7 8 7

तुळजाभवानी वस्ती संताजी परिसरात हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि २६) तुळजाभवानी वस्ती संताजी परिसरामध्ये भव्य हिंदू संमेलन रविवारी पार पडले. आदल्या दिवशी शनिवारी सामूहिक रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र याचे पठण शंभर स्त्री, पुरुष व छोटे मुलं मिळून केले व दुसऱ्या दिवशी सकाळी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

त्यातील संगीत खुर्ची, लिंबू चमचा, रांगोळी स्पर्धा व पुरुषांकरिता वलया रिंग स्पर्धा घेण्यात आल्या व संध्याकाळी पाच ते नऊ गो पूजन, ध्वजपूजन, भारत माता पूजन, आठवण विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात कथक नृत्य योगा नृत्य मिले सुर मेरा तुम्हारा यावर नृत्य व मी जिजाऊ बोलते. हा एक पात्र प्रयोग सौ. राखी जामकर यांनी सादर केला व नंतर श्री संजय सराफ यांचे उद्बोधन झाले व त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचे शेवट झाली. या कार्यक्रमाला स्त्री, पुरुष व मुले पकडून पाचशे लोकांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे