*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट चौदा🎗🎗🎗*
*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : २८ / ०२ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू – काव्य*
नदीकिनारी
खोड परोपकारी
निसर्ग भारी
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू काव्य*
झडे सौंदर्य
तरी जपे औदार्य
करी सत्कार्य…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू काव्य*
निसर्ग रूप
दिसते मनोहर
खुप सुंदर
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू काव्य*
माझे खोड ते
झिजले जरी गाते
अनोखे नाते
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*
झाडाचे खोड
न करी हिरमोड
जरी जर्जर
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
नदी किनारा
घेऊन जातो दूर
होडीने भूर..
*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू काव्य*
लाकडी शिल्प
आकृती ती पक्षाची
मनी संकल्प.
*श्री रवींद्र चव्हाण चाळीसगांव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू*
वृक्ष कत्तल
संपली किलबिल
ओसाड रान
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू*
व्याघ्र प्रतिमा
अदृश्य वनचर
शांत वावर
*दत्ता काजळे*
*उमरगा जि.धाराशिव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू काव्य*
अद्भुत कला
लाकडातून साकार
पक्षी आकार
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू*
निसर्ग कला
स्वतः घेई आकार
नि:शब्द सारं…..
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा- पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू*
“मनी भाव ते,
जीर्णांकृतीत दिसे,
जीवन सार!”
*सौ.शारदा राहुल शिंदे*
*वाई, सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू*
काष्ठ स्वरूप
निर्मिले शिल्पायन
वाटे अप्रूप
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
*हायकू*
काष्ठ अप्रूप
दिसे कला स्वरूप
नयनरम्य
*दिनकर झाडे, गडचांदूर*
*जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌹〽️🌹➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖





