Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरनागपूरविदर्भसाहित्यगंध

‘आभारीय मनोगत’; इंदू मुडे

इंदू मुडे, ब्रम्हपुरी /चंद्रपूर

0 4 8 2 9 3

आभारीय मनोगत’; इंदू मुडे

आज दादांचा मॅसेज आला. ‘तुमचा फोटो पाठवा’ मॅसेज वाचूनच मन आनंदाने नाचू लागले. आपली रचना सर्वोकृष्ठसाठी निवडली गेली याचा खूप आनंद झाला.

कालचा विषय ‘आम्ही ऐकणार नाही’ यावर काय लिहावे आधी सुचलं नाही. समूहातील ताई दादांच्या रचनांचे अवलोकन केले आणि सहजच सुचलं की, लहान मुलांवर आपण आपली मनमर्जी लादतो, या कल्पनेतून रचना तयार झाली आणि परीक्षकांच्या पसंतीस पडली.

माझ्या रचनेचा सन्मान झाला. यासाठी मी मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक आदरणीय राहुल दादा तसेच मराठीचे शिलेदार समूहाचे परीक्षक आदरणीय सविता ताई, वैशाली ताई, स्वातीताई, विष्णू दादा, संग्राम दादा तसेच संपूर्ण टीम यांची मनापासून खूप खूप आभारी आहे. ऋणाईत आहे.

तसेच मला लिहिण्यासाठी मार्गदर्शन करणारे, मला प्रोत्साहन देणारे, माझी प्रिय सखी स्वातीताई, आदरणीय विष्णू दादा, माझी नवीन सखी वनिता ताई , आपल्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे.

सद्या घरी तब्बेतीचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे लिहिण्यात सातत्य नाही. परंतु जसा वेळ मिळते मी लिहिण्याचा पुरेपूर प्रयत्न करते. समोरही प्रयत्नशील असणार.मला शुभेच्छा देऊन माझं मनोबल वाढवणारे माझ्या समूहातील आदरणीय सर्व ताई दादांचे मी आभारी आहे.

सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी /चंद्रपूर
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे