Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

आऊसाहेब

पंकज रामकृष्ण चारथळ कोराडी रोड,नागपूर

0 4 8 2 9 3

आऊसाहेब

मुलूख मराठा झाला होता
यवन आक्रमणाने त्रस्त
इभ्रत,अब्रू लुबाडणारे
हिंसक झाले होते मस्त

वाटे वाली, कुणी
कुणाचा नाही
सर्वत्र होता अन्याय
अत्याचार अणं दडपशाही

शूर मराठे झाले होते
यवनांचे गुलाम सारे
रयतेलाही वाटत होते
कुणी नाही का तारणारे

सह्याद्रीच्या कुशीत
पाहत होती जी सर्व अन्याय
जीच्या पोटी जन्मले शिवराय
आऊसाहेब, जिजाऊ होते तिचे नाव

पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड,नागपूर

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे