Breaking
कवितादेश-विदेशनागपूरसाहित्यगंध

आईचे पत्र हरवले; नीला पाटणकर

शिकागो

0 4 8 2 9 4

आईचे पत्र हरवले

आईने दिले पत्र
टाकायला गेलो पेटीत
आले तिकडून मित्र
धरले मला मिठीत ॥१॥

पत्र गेलं निसटुन
आईचे पत्र हरवले
थकलो शोधून शोधून
रस्त्यात फतकल मी मारले ॥२॥

घटका गेली,पळे गेली
धाव धाव धावलो
पत्र काही मिळे नाही
मित्रा आता मी मेलो ॥३॥

घड्याळाकडे बघितले
हृदयाचा ठोका वाढला
इतक्यात गणूला पत्र सापडले
भांड्यात जीव पडला ॥४॥

आईचे पत्र हरवले होते
ते मला मिळाले
चटकन पेटीत टाकले
आईने दोन लाडू दिले ॥५॥

नीला पाटणकर,शिकागो
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे