Breaking
आरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान

तुषार थळे, प्रतिनिधी

0 4 8 3 0 0

जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान

तुषार थळे, प्रतिनिधी

अलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन ही संस्था ज्येष्ठ छायाचित्रकारांचे योगदान लक्षात घेऊन दरवर्षी त्यांचा सन्मान करीत असते. गेले सहा वर्ष हा उपक्रम असोसिएशन राबवत आहे.

त्याचप्रमाणे यावर्षी ही जागतिक छायाचित्रदिनानिमित्त सदानंद पाटील (वाघ्रण), सुरेश खडपे (चौल), रवींद्र घरत (चौल) या ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी जेष्ठ फोटोग्राफरने आपले अनुभव सांगितले व असोसिएशनचे त्यांनी कौतुक केले व असोसिएशन सामाजिक कार्य ही करत असते या प्रसंगी रायगड फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, खजिनदार विवेक पाटील, अतुल वर्तक, विजय पाटील, अमर मढवी, योगेश सावंत, मच्छिंद्र दवंडे, गणेश जाधव, निलेश दुदम, रविराज पाटील, विराज घरत हे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे