Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशनवी दिल्लीनागपूर

डिसेंबरमध्ये 17 दिवस बंद राहणार बँका

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

0 4 8 2 9 0

डिसेंबरमध्ये 17 दिवस बंद राहणार बँका

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नवी दिल्ली: डिसेंबर महिना सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरला आहे. डिसेंबर महिन्यात देशातील बँका 17 दिवस बंद राहणार आहेत. डिसेंबरमधील 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये शनिवार व रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश होतो.

पुढील महिन्यात 5 रविवार येणार आहेत, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना 6 दिवसांऐवजी 7 दिवसांची साप्ताहिक रजा मिळणार आहे. नाताळ सण आणि स्थानिक सुट्ट्यांमुळे डिसेंबर महिन्यात बँका 17 दिवस बंद राहणार आहेत. या 17 दिवसांच्या सुट्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी होणार नाहीत. RBI ने डिसेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्टयांची यादी जाहीर केली आहे.

डिसेंबरमध्ये 17 दिवस बंद राहणार बँका –

डिसेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक सणांमुळे अनेक बँकांना सुट्ट्या असतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, या महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे