Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

माझी पाककला ॲपल पोळी

मीनाक्षी काटकर, यवतमाळ

0 4 8 2 9 0

माझी पाककला

ॲपल पोळी

साहित्य: चार वाट्या कणिक, दोन मोठे ॲपल, एक वाटी साखर, एक चमचा वेलची पूड, लावण्यासाठी तूप, मीठ.

कृती: मीठ घालून कणिक मऊसर भिजवून घ्या. ॲपलचा कीस करून त्यात साखर, वेलची पूड घालून शिजवून घ्या. घट्ट झाले की कणकेच्या छोट्या गोळ्यात सारण घालून पोळी लाटा. तूप लावून खमंग भाजा. दह्यासोबत खायला द्या गरमागरम ॲपल पोळी.

मीनाक्षी काटकर, यवतमाळ
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे