Breaking
अमरावतीई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

निराकार

सुलोचना लडवे

0 4 8 2 9 3

निराकार

निराकार मातीला
कुंभार देतो आकार
मनानी निराकार अर्भकाला
आई देते सुसंस्कार

कुंभार घडवितो घडे
भागते लोकांची तहान
संस्कारित बालके बनवती
देशाचे भविष्य महान

परोपकारी वृत्ती जपतो
कुंभार घडे बनवताना
संस्कारक्षम मुले देती
मदतीचा हात दीनजनांना

तप्त उन्हाळ्यात देते
घड्यातील पाणी शांती
वाईट गोष्टी नष्ट करण्या
मुले बदल करतात विचारांती

संस्काराचे मूल्य मोठे
व्यक्तीमत्व घडवण्यात
रोपण व्हावे बालपणी
तेव्हा मनात खोल रूजतात

श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे