Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

हुडहुडी

सरला टाले

0 4 8 3 0 0

हुडहुडी

आला थंडीचा महिना
उजळे शेकोटीने आवार
तरारला भाजीपाला
हिरवे हिरवे ते शिवार ॥

गार वाऱ्याची झुळूक
पांघरून उबदार शॉल
सकाळची ती शाळा
अन् गोजीरवाणी ती बाल ॥

रंगीबेरंगी स्वेटर
घालून अंगी उबदार
होती दडून बसली
चिमुकली एक पोर ॥

फाटक्या गणवेशाला त्या
भरली होती हुडहुडी
सोनकिरणांनी पाहून तिला
मारली होती कुठे दडी ॥

त्या थरथरत्या देहाकडे
अलगत पाऊले वळली
मिळावी थोडी उब म्हणून
शॉल तिला पांघरली ॥

सरला टाले
राळेगाव यवतमाळ
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे