Breaking
ई-पेपरकवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

वृद्धत्वाची वेदना

डॉ. बालाजी राजूरकर

0 4 8 2 9 4

वृद्धत्वाची वेदना

माणूस वृद्ध झाला की,
नकोसा वाटतो घराला,
त्याचं साधं बोलणंही
बोचतं अनेकांच्या मनाला.

कसा जगला असेल तो,
या भानगडीत पडत नाही,
ऐकाव्या वाटतात वेदना,
पण त्या ऐकायच्या नाहीत.

पिढीतील विचारांचं अंतर
असल्याचं कारण देतात,
माणसासारखी वागणूक
देण्याऐवजी त्याला छळतात.

“काय कमावलं तुम्ही?”
असे टोमणे मारले जातात,
“अक्कल नाही!” म्हणत
लहानमोठे चिडवतात.

आदर नसेल करत तर
हरकत नाही, नका करू,
माणूस म्हणून जगण्याचं
स्वातंत्र्य नका हिसकावू.

डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे