Breaking
कविताचंद्रपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

आषाढघन; पुष्पा डोनीवार, चंद्रपूर

पुष्पा डोनीवार, चंद्रपूर

0 4 8 2 9 7

आषाढघन

आषाढघन आला सुदिचा
हर्षाचा पुष्प वर्षावाचा
फुलला वसंत जसा
नंदनवन वनरानाचा

आषाढघन बरसती
इंद्रधनु मोहरती
निसर्ग सौंदर्य सारा
कसा चहूकडे फुलती

आनंद मावेना गगनात
होतो हर्ष मनात
दवबिंदूचे पडती मोती
थेंबथेंब अंगणात

आषाढघन चालली वारी
विठुरायाच्या पंढरीत
लागली ओढ भेटीची
भक्त जाती जय हरि करीत

मेघ गर्जना करीत
जसा टाळ मृंदुगाचा आवाज
आषाढघन बरसती
जसा सप्तसुरांचा घुमतो गाज

पुष्पा डोनीवार, चंद्रपूर
===========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे