Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*

*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : २८ / ०३ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*

पतंगापरी
नभांगणात स्वारी
स्वप्न फुलण्या

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू*

जबाबदारी
पेलते हिंमतीने
बदलू पाने

*श्री.संग्राम कुमठेकर,लातूर*
*©️ सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू काव्य*

मुक्त जीवन
नको मला बंधन
अशी मी छान

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू काव्य*

स्वप्ने सजली
पहाट उजळली
आशा खुलली..

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू*

घेण्या कवेत ,
नारी ही परिपूर्ण ,
सृष्टी संपूर्ण .

*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू*

प्रभा फाकली
उत्साहाने भरली
नव तरूणी

*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू काव्य*

मुक्त वाटते
मोकळा श्वास घेते
नदीकिनारी.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू – काव्य*

दशदिशाला
जागे करिते नारी
जग उध्दारी

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू काव्य*

सूर्य नमन
करी सुदृढ तन
एकाग्र मन

*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू*

प्रभा सोनेरी
उर्जेचे रंग भरी
चैतन्य मनी

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू काव्य*

मुक्त नी धुंद
मोकळा आसमंत
खरा आनंद

*सौ.तृप्ती वंजारी ,तुमसर भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू*

घेते भरारी
मोकळ्या आभाळात
स्वच्छंदी नारी

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू*

स्वच्छंदी मन
आनंदित जीवन
सक्षम नारी

*सचिन पाटील*
*(अलिबाग, रायगड)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू*

रम्य प्रभाती
नारी करी व्यायाम
आरोग्य धाम.

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿
*हायकू*

दोघे समान
भास्कर अन् नारी
विश्वनिर्माण

*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✍️🍂✍️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे