
*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*
*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : २८ / ०६ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*
कष्ट अपार
दगडाला आकार
स्वप्न साकार
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🪷🔰➿➿➿➿
*हायकू*
पाथरवट
पोटासाठी कष्टती
जीव ओतती
*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🪷🔰➿➿➿➿
*हायकू काव्य*
टाकीचे घाव
आयुष्याला आकार
स्वप्ने साकार
*स्वाती लभाने,वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🪷🔰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*
*घाव सोसून*
*मिळते देवपण*
*दगडालाही*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🪷🔰➿➿➿➿
*हायकू काव्य*
घन छन्नीने
दगडाला आकार
कष्ट अपार
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🪷🔰➿➿➿➿
*हायकू काव्य*
छन्नीचे वार
पोटासाठी करार
सोसतो भार
*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🪷🔰➿➿➿➿
*हायकू*
घणाचे घाव
दगडातून देव
कला अगाध
*सौ. अनिता व्यवहारे*
*ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🪷🔰➿➿➿➿
*हायकू -काव्य*
दगड फोडी
पोटासाठी वडार
कष्टाचा भार
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰🪷🔰➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖





