Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

नागपुरात तीन दिवसीय छत्रपती शिवजयंती महोत्सव

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

0 4 8 2 8 4

नागपुरात तीन दिवसीय छत्रपती शिवजयंती महोत्सव

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि १५) मराठा विद्या प्रसारक समाज नागपूर तर्फे १७ ते १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मृती सभागृहाचे प्रांगण, सक्करदरा चौक, येथे मंगळवारी १७ फेब्रुवारीला सायंकाळी. ६ वा. तुषार सूर्यवंशी (सप्त- खंजरीवादक) यांचे समाज प्रबोधनपर कार्यक्रम बुधवारी १८ फेब्रुवारीला सायंकाळी. ५ वाजता. ढोल ताशा पथक सादरीकरण, सायंकाळी. ६ वाजता. श्री पुष्पक लोहीतकर यांचे शिवचरित्रावर व्याख्यान, गुरुवार दि. १९ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता. भव्य स्कूटर रेली, सायंकाळी. ५ वा. ताजराज हिरा आखाडा यांचे शिवकालीन क्रिडा प्रात्यक्षिक, सायंकाळी. ६ वाजता. सौ. गौरी शिंदे यांचा शिवसंध्या सांकृतिक कार्यक्रम शिव जन्मोत्सवानिमित्त आयोजित उपरोक्त सर्व कार्यक्रमांना समस्त शिव भक्त नागरिकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. असे आयोजक मराठा विद्या प्रसारक समाज, नागपूर यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे