*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट आठ????????????*
*????विषय : मी मतदार*????
*????बुधवार : २०/ नोव्हेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*मी मतदार*
*जागरुक मी मतदार*
*मतदान करणार*
*कर्तव्य लोकशाहीचे*
*यशस्वी निभावणार*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*
*माझ्या एका मताला*
*अनन्य साधारण महत्व*॥
*मी मतदार,करेन मतदान*
*राखूनी स्वतःचे स्वत्व*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*
राष्ट्रीय हक्क माझे
मतदानाचे अधिकार…
भ्रष्टाचाराला घालण्या आळा
कर्तव्यदक्ष मी मतदार..
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*
मी मतदार भारत देशाचा
हक्क आहे मतदान करण्याचा
कर्तव्य निष्टा। पालण करीन
अनमोल मत देश हिताचा
*सौ पुष्पा डोनीवार*
*चंद्रपुर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*
मी मतदार… मला दिला
संविधानाने हक्क मतदानाचा
कर्तव्याचे पालन करून
निवडणार योग्य राजा लोकशाहीचा.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*
मी मतदार
मतदानाचा हक्क बजावणार
देशहितासाठी
पात्र उमेदवार निवडणार
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार*समूह*
♾️♾️♾️♾️????????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*मी मतदार*
लोकशाहीला बळकट करण्या
अधिकार माझा गाजविणार
मी जागरूक मतदार
भारताचा नागरीक जबाबदार
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*
मी मतदार मतदान करतांना
योग्य माणसाला द्यायचे मत,
आई म्हणायची जागृत रहावे
तरच येईल लोकशाहीस पत.
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖





