Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरमुंबईविदर्भ

‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा’ पुरस्काराने गौरव आळणे सन्मानित

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

0 5 2 4 6 3

‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा’ पुरस्काराने गौरव आळणे सन्मानित

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि २९) नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष गौरव आळणे यांना त्यांच्या सहचारिणी संगिता आळणे सह यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे महात्मा गांधी राष्ट्रपिता व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री मा. संजय शिरसाठ व प्रधान सचिव (भा.प्र.से.) डॉ. हर्षदीप कांबळे, यांच्या हस्ते व केंद्रीय राज्य मंत्री मा. रामदास आठवले, मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संघटक – चिटणीस अमोल स. भा. मडामे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, आयुक्त (भा.प्र.से.) दीपा मुधोळ- मुंडे सत्यपाल महाराज यांच्या उपस्थितीमधे शाल, स्मृती चिन्ह, प्रशस्ती पत्र, १५००० रु. राशिचा धनादेश प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सुखदेव कौरती, महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष संजय शेंडे, जिल्हा अध्यक्ष जगजीत सिंग, उपाध्यक्ष अशोक खोरगडे, सेवकराम राऊत, ताराचंद पखीडे, योगेश कढव, सपना पेंदाम, जयसिंग रच्छोरे, चंद्रशेखर महाजन, मुकुंद वझरकर, प्रमोद घरडे, डॉ. कविता मते, ऍड. अनिल गुरूनानी, नलिनी शिरकुरे, विलास शेवाळे, आनंद ढोबळे, संजय भुरे, संजय लाडे, सुधा बामनपरिवार, लता ढोक, बबन गायकवाड, विलास भालेराव, बालचंद नाईक, मनीष अडागळे, मनीषा साखरे, नरेंद्र पाटील दीपा चव्हाण, शुभा थुलकर, जितू चव्हाण, इला मेश्राम, नितीन गजभिये, अरुणा शेंडे यांनी गौरव आळणे दांपत्याचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 4 6 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे