क्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या नियुक्त्या
नागपूर शहर प्रतिनिधी
0
4
8
2
8
4
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनच्या नियुक्त्या
AIMA च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ.पार्वती राणे तर विदर्भ अध्यक्षपदी डॉ. अरविंद बुटले यांची निवड
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: (दि २): संभाजीनगर होटल MH 20 येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन (AIMA) व आयुष ग्लोबल असोसिएशनच्या महा अधिवेशनात, मा. डॉ. कानडे व डॉ. नितीन राज पाटील यांच्या नेतृत्वात पुढील नियुक्त्या प्रदान करण्यात आल्या.
नागपुरातील डॉ. पार्वती सतीश राणे राष्ट्रीय अध्यक्ष (महिला फोरम) आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, डॉ. अरविंद बुटले, विदर्भ अध्यक्ष, डॉ. पल्लवी काळे महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष, डॉ. राजेश काळे जिल्हा उपाध्यक्ष नागपूर या सन्माननीय नियुक्त्यांबद्दल सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देवून त्यांचे कौतुक केले.
0
4
8
2
8
4



