
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : वरवरचे आम्ही📘*
*🔸सोमवार : ०९ / जून /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आम्ही वरवरचे*
आम्ही वरवरचे सुख पाहतो
दुसऱ्याला सुखात पाहून जळतोय
भ्रमात सुखाचा पाठलाग करतोय
*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿👆🏻🔰👆🏻➿➿➿➿
*आम्ही वरवरचे*
आम्ही वरवरचे स्तुती करतो
मनातून मात्र द्वेषभाव जागतो
अशी मनोवृत्ती घातक असते
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👆🏻🔰👆🏻➿➿➿➿
*आम्ही वरवरचे*
*गांभीर्य नाही ओळणार*
*आम्ही वरवरचे पाहणार*
*असेच बेफिकीरीने वागणार*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👆🏻🔰👆🏻➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आम्ही वरवरचे*
आम्ही वरवरचे प्रामाणिक नेते
भ्रष्टाचार आमच्या नसानसात भरला
जनसेवेचा फक्त बिगुल वाजला
*सौ गौरी संतोष नेर्लेकर*
*ता नेवासा जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👆🏻🔰👆🏻➿➿➿➿
*आम्ही वरवरचे*
आम्ही वरवरचे चोपडे बोलणारे
स्वार्थासाठी माती खाणारे
गंगेत न्हाल्याने होईल पापमुक्त ?
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👆🏻🔰👆🏻➿➿➿➿
*आम्ही वरवरचे*
पापुद्रे आम्ही वरवरचे
तुम्ही त्या भाकरीतली वाफ
हाल आईच्या तळहाताचे
*डॉ. संजय पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👆🏻🔰👆🏻➿➿➿➿
*आम्ही वरवरचे*
व्यथित करते अवमूल्यन मूल्यांचे
ढळली पहा सारी नीतिमत्ता
उपाय योजतो आम्ही वरवरचे
*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, छ. संभाजीनगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿👆🏻🔰👆🏻➿➿➿➿
*आम्ही वरवरचे*
आम्ही वरवरचे नाही जपत नाती
अंतःकरणात स्थान देतो सर्वांना
चांगुलपणाचा मात्र गैरफायदा घेती..
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿👆🏻🔰👆🏻➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖





