Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेश

अजिता राऊत हिने पटकावले सुवर्णपदक

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 6

अजिता राऊत हिने पटकावले सुवर्णपदक

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

इंदोर: मध्य प्रदेश येथे २३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या राज्यस्तरीय केटलबेल स्पर्धेत अलिबाग येथील F80 फिटनेस स्टुडिओची खेळाडू अजिता राऊत हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. केटलबेल लाँग सायकल प्रकारात तिने ठराविक १० मिनिटांत १०९ रिपिटिशन्स पूर्ण करून हे यश मिळवले. या यशामागे तिचे प्रशिक्षक अद्वैत पाटील यांचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे