Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणधाराशिवमराठवाडासाहित्यगंध

रंग मनाचे

दत्ता काजळे'ज्ञानाग्रज' जिल्हा धाराशिव

0 4 8 2 8 4

रंग मनाचे

असा कसा रे माणसा
रंग मनाचे दाखवितो
आपल्याच सोबत्याला
हकनाक तू फसवितो ||

विश्वास ठेवला जरी
अफाट रे तुझ्यावरी
का करितोस तू सांग
दगाफटका आम्हांवरी ||

रंग मनाचे विचित्र तुझे
आवर तयाला झडकरी
तमा माणुसकीची खरी
बाळगून वाग जरातरी ||

रंग मनाचे असू दे
शुद्ध तरल पाण्यावानी
असू दे सदोदित तुझी
अमृतासमान रे वाणी….
अमृतासमान रे वाणी…. ||

दत्ता काजळे’ज्ञानाग्रज’
जिल्हा धाराशिव
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे