Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमराठवाडासाहित्यगंध

आयुष्याची व्यथा

श्रीमती कल्पना सुरवसे जि.धाराशिव

0 4 8 2 9 3

आयुष्याची व्यथा

तो आला आणि खऱ्या प्रेमाचा
सार सांगुनी गेला
हरवलेल्या मनाला नव्याने उभारी आली
जगण्यात आनंद वाटू लागलं
माझ्या जगात मी पूर्ण हरवूनी गेले
त्याचं सुख तेच माझं सुख
त्यांचा आनंद त्यात माझा आनंद समजू लागले
पण हे तात्पुरते आहे
मला वेडीला कळलच नाही
सगळं विसरुनी नव्याने उभी राहिले
आणि पुन्हा एकदा आयुष्यात हरले.

पहिले होते खूप काही स्वप्न
स्वप्न हे स्वप्नच राहतील
मला वेडीला कळलच नाही
सगळं विसरुनी नव्याने उभी राहिले
आणि पुन्हा एकदा आयुष्यात हरले ..

म्हणून म्हणते आहे सगळं
तात्पुरते जीवन जगा मनसोक्त
गेलेलं दिवस पुन्हा येत नाहीत
आहे येथे सगळं तात्पुरते
जिथे लावतो खरा जीव
तिथे मन मात्र मरतं
तिथे मन मात्र मरतं

श्रीमती कल्पना सुरवसे
जि.धाराशिव

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे