ई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला :फुलोरा चटणी
मीनाक्षी काटकर
0
4
8
2
9
7
माझी पाककला :फुलोरा चटणी
साहित्य: तीन वाट्या चिंचेचा फुलोरा,५०ग्रॅम गूळ,पाच ते सहा लसूण पाकळ्या,१चमचा काळे मीठ, एक चमचा धने जिरेपूड,पाच ते सहा भाजलेल्या हिरव्या मिरच्या,अर्धी वाटी चिरलेली कोथींबीर इत्यादी.
कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या.गरमागरम पराठा किंवा पुरी सोबत खायला द्या चिंचेच्या फुलोऱ्याची आंबटगोड चटणी.
वाढप: ही रेसीपी दोन ते तीन व्यक्तींना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
7



