Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रविदर्भ

अकोल्यात आज रंगणार सांध्यमैफील, मराठीतून ‘गालिबची गोष्ट’

अकोल्यात आज रंगणार सांध्यमैफील, मराठीतून 'गालिबची गोष्ट'

0 4 8 2 8 6

अकोल्यात आज रंगणार सांध्यमैफील, मराठीतून ‘गालिबची गोष्ट’

कवी शफी पठाण, सुप्रिया वानखेडे किशोर धांदरे व चेतन कवळते यांची उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: ( दि २३जानेवारी) प्रसिद्ध कवी-पत्रकार शफी पठाण यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘गालिबची गोष्ट’ या मराठीतील पहिल्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन २३ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता अकोला शहरातील प्रमिलाताई ओक सभागृहात करण्यात आले आहे.

शायर मिर्झा गालिब यांच्या जीवन प्रवासावर आधारित हा कार्यक्रम निःशुल्क असून प्रज्ञा सांस्कृतिक मंच, श्री योग्य ड्रीम हॉलिडेज, सुरभी संगीत अकॅडमी, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक संघटना, अकोला आणि उर्दू टीचर्स संघटना, अमरावती विभाग, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने व प्रकाश अरविंद बागडे यांच्या पुढाकाराने पार पडणार आहे.

या कार्यक्रमात नागपूर येथील प्रसिद्ध गायिका सुप्रिया वानखेडे या साथ-संगत करणार असून तांत्रिक साहाय्य किशोर धांदरे आणि चेतन कवळते यांचे असेल.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे