Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

क्षणभंगुर जीवन

कुसुम पाटील कसबा बावडा, कोल्हापूर

0 4 8 2 9 3

क्षणभंगुर जीवन

क्षणभंगुर जीवन आपले
कर्तव्यनिष्ठ वर्तन सजले
कसे सांगू माणसा तुला
जीवनाचे कोडे नाही उघडले

धावपळीच्या जीवनामध्ये
क्षणभंगुर आपले जीवन
मोबाईलच्या जमानामध्ये
कामासाठी करावे चिंतन

माणसाने माणसाप्रमाणे वागणं
आनंदाने जीवन जगणं
सुख दुःखाला जाऊन सामोरे
जीवन फुलासारखे उमलन

एकमेका समजून घ्यावे
ऋणानुबंध आपुलकीने जपावे
जन्म एकदाच मिळतो मानवाचा
सतत हसत खेळत राहावे

आलेल्या संकटाला तोंड द्यावे
जीवन छान जगत रहावे
मानवा पाण्याचा एक बुडबुडा
केव्हा विरून जाईल आनंदी जगावे

कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे