कोराडी औष्णिक वीज गेट क्रमांक 6, देवी मंदिरातर्फे रामनवमी उत्सवात साजरी
नागपूर शहर प्रतिनिधी

कोराडी औष्णिक वीज गेट क्रमांक 6, देवी मंदिरातर्फे रामनवमी उत्सवात साजरी
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर : (दि २६) श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी २६ मार्च रोजी, २१० कोराडी औष्णिक वीज केंद्र गेट क्रमांक ६ देवी मंदिर रोड येथे, महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
श्रीराम नवमीच्या निमित्ताने रोजंदारी मजदुर सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चैनदास भालाधरे तसेच प्रमुख उपस्थिती असलेले मयुरेश मेंढेकर (कामगार कल्याण अधिकारी) तसेच कोराडी औष्णिक विद्युत केंद्र येथील उपमुख्य अभियंता शैलेंद्र कासुलकर, अधीक्षक अभियंता मनोज उमप, कोळसा हाताळणी विभागातील कार्यकारी अभियंता समाधानजी नागदिवे प्रामुख्याने उपस्थित होते. व संघटनेचे पदाधिकारी नागपूर जिल्हाध्यक्ष प्रशांत अडकने जिल्हा उपाध्यक्ष अमीत पाटील कोराडी अध्यक्ष शेषराज जामगडे उपाध्यक्ष देवेंद्र बावनकर कार्याध्यक्ष अविनाश सोनारे माजी विदर्भ अध्यक्ष महेंद्र बागडे उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महादुला शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या मनोज सावजी नगरसेवक गोपार नैखाने, नगरसेवक पवन पक्किडे अजय सोलंकी माजी नगरसेवक नगर पंचायत महादुला रत्नदीप रंगारी तसेच रोजंदारी मजदुर सेना संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते रवी भोयर, निलेश ठाकरे, मंगेश वाघमारे, अंकूश तिडके, रवी पाटील, जयसिंग पाटील, अमीत राऊत, लोकेश कामटकर, आषिश खडसे, विकास नेवासे, ताजुल चौहान, कुणाल देवगिरीकर, विक्री चौहान, रघु अतकरी, उमेश ताजने, चेतन भिंगारे, ईश्वर वाहने ईत्यादी कार्यक्रमाला उपस्थित होते.



