Breaking
कवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

मतितार्थ

स्नेहल संजय काळे फलटण सातारा

0 4 8 2 9 3

मतितार्थ

वेळीच जर प्रत्येक गोष्टीतला
कळला असता मतितार्थ
टळले असते सारे अनर्थ
जगण्याला आला असता अर्थ

कधी वाटतं खरंच
आपण असतो का एवढे साधे
समोरचा धूर्त विचार करतो
साधतो मतलबाचे धागे

वेळीच मतितार्थ लक्षात येणे
ही पण खरंतर असावी कला
नैराश्य अपयश टळेल
फुलेल आनंदाचा मळा

समजून घ्यावे बोलणाऱ्याचे
चांगले वाईट मतितार्थ
सुखी मंत्र जीवनाचा
बाकी ठरते सारे व्यर्थ

स्नेहल संजय काळे
फलटण सातारा
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे