मराठवाडामहाराष्ट्रराजकिय
हिंगोलीत जिल्हा काॅग्रेस कमिटी कार्यकारिणीचा मेळावा संपन्न
काॅग्रेस कडून सुधीर आप्पा सराफ यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा.
0
1
8
3
2
0
हिंगोलीत जिल्हा काॅग्रेस कमिटी कार्यकारिणीचा मेळावा संपन्न
काॅग्रेस कडून सुधीर आप्पा सराफ यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा.
हिंगोली: शहरातील मधुरदिप पॅलेस मध्ये आज हिंगोली जिल्हा काॅग्रेस कमिटी कार्यकारिणीचा मेळावा संपन्न झाला यावेळी विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव,सुधीर आप्पा सराफ, प्रकाश थोरात,आदी उपस्थित होते.
यावेळी काॅग्रेस कडुन आमदार प्रज्ञा सातव, सचिन नाईक यांच्या सह आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला होता सुरवातीला संपूर्ण शहरात रैली काढुन शक्ती प्रदर्शन करण्यात आले…तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काॅग्रेस कडुन सुधीर आप्पा सराफ यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा आहे.
0
1
8
3
2
0