अलिबागई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजन
मनोहर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
0
4
8
2
9
0
मनोहर पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
आगरी समाजातर्फे श्री मनोहर पाटील यांचा 60 वा बर्थडे साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आगरी समाजाचे अध्यक्ष निलेश पाटील सचिन पाटील अनंत म्हात्रे प्रभाकर ठाकूर प्रकाश मिठागरी सर राजू पाटील तुषार थळे आधी उपस्थित होते व मनोहर पाटील यांना पुढल्या आयुष्यासाठी आगरी समाजातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.
0
4
8
2
9
0



