Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

बहादुरा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महिलांचा सत्कार

रजत डेकाटे, प्रतिनिधी

0 5 1 6 5 2

बहादुरा येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महिलांचा सत्कार

रजत डेकाटे, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: ( दि १३) बहादूरा येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर दक्षिण शाखा बहादुरा तर्फे महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा लताताई ढोक यांच्या निवासस्थानी पार पडला.

कार्यक्रमाला वृंदाताई ठाकरे, नगरसेवक विजू नागरे, मायाताई मेश्राम सामाजिक कार्यकर्त्या, सुनिता हरडे,अर्चना धनविजय,सुषमा गायधने मानसी कुचेकर यांची यावेळी उपस्थिती लाभली होती.

रिमा बडगे, कमल बोडाळे, सविता बोकाडे, जोत्सना मेश्राम, कविता सुटे,मंगला लाडे, भारतीय झिलकरवार, ज्योती शाहारे, सुषमा भैसारे, सुनिता कांबळे या महिलांचा सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे