Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 1 8 3 0 0

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट सात????????????*

*☄विषय : फुशारकी☄*
*????शनिवार : २१ / डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*फुशारकी*

घाबरत नाही मी कुणाला
फुशारकी तू मारली
समोर वाघ दिसताच
तुझी ततपप का झाली

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी..*

कशाच्या जीवावर तू
एवढी फुशारकी मारतो
कशात काय फाटक्यात पाय
खोटेपणाचा ऐट मारतो..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह.*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

फुशारकी नुसत्या करण्यात
जन काही असतात पटाईत
अंगी अती बोलघेवडेपणा
जनसागरी प्रसिद्धीस येतात

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

फुशारकी राजकारणी करती
निवडणूक जवळ येता
परि मतदार राजा साधे दावा
अकल्पिय निकाल देता

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*फुशारकी*

*उगाच थापा मारून*
*फुशारकी दावू नये*॥
*अकारण अकड दाखवून*
*फुकटचा भाव खावू नये*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

कुणी किती फुशारकी करो
आईस सर्वच कळत असते,
खोट्या लोकांची चलती तर
खरे सदैव तळमळत असते.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*फुशारकी*

बुध्दीमान असण्याचा
मानव फुशारकी मारतो
निष्ठावान असण्याचा
मान कुत्रा मिळवतो ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे