0
4
8
2
8
4
माझी पाककला
गाजर मिठी
साहित्य: दोन वाट्या कणिक, एक वाटी रवा,एक वाटी किसलेला गूळ, दोन वाट्या गाजराचा कीस,थोडी वेलची पूड, लावण्यासाठी तूप.
कृती: कणीक, रवा, गाजरकीस, गूळ, वेलची पूड हे सर्व साहित्य एकत्र करून घट्ट गोळा तयार करावा. छोटे पराठे लाटून तव्यावर तूप लावून खमंग भाजून घ्यावे. गरमागरम तयार खाण्यास आपली गाजर मिठी.
वाढप: ही रेसीपी दोन ते तीन जणांना पुरेल.
मिनाक्षी काटकर यवतमाळ
0
4
8
2
8
4



