Breaking
ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

या रे या

विमल धर्माधिकारी

0 4 8 2 9 3

या रे या

या रे या सारे या
श्रमदान सारे करूया 
माझा गाव माझी शाळा
स्वच्छ सुंदर बनवूया .

यारे या सारे या
गोल रिंगण धरूया
गाणे गात नाचत नाचत
गोफ सुंदर विणूया .

यारे या सारे या
वनभोजनाला जाऊया
झाडे वेली पशुपक्षी
अंगत पंगत करूया .

या रे या सारे या
नकाशात गावे शोधूया
राज्य जिल्हा तालुका
नकाशा वाचन करूया .

या रे या सारे या
लेझीम पथक बनवूया
हलगीच्या तालावर
स्पर्धा आपण जिंकूया.

विमल धर्माधिकारी
वाई,जि.सातारा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे