बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट पाच????????????*
*????विषय : असंही घडते कधी कधी*????
*????बुधवार : १९ / जून /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*असंही घडते कधी कधी*
असंही घडते कधी कधी
जे ध्यानी मनी ही नसते
क्षणात रंकाचे राव आणि
रावाचे रंक होत असते
*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*
*असंही घडते कधी कधी*
*यावर विश्वासच बसत नाही*
*होईल आपलंही एक पुस्तक*
*घडलच प्रत्यक्षात ही नवलाई*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*₹सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*असंही घडते कधी कधी*
असंही घडते कधी कधी
पाऊस येतो धुव्वाधार
छत्रीची होते मोडतोड मधी
हाती येते काडी धारदार ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असेही घडते कधी कधी*
कधी रक्ताचे नाते घाव करून जातात
ऋणानुबंधांचे नाते काळजी वाहून नेतात
असेही घडते कधी कधी, की
आपलेच हात आपले वैरी होतात
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*असंही घडते कधी कधी*
चालत असता पायाला
ठेच लागताच मजला
असंही घडते कधी कधी
कुणीतरी येतंच सावरण्याला
*सौ पुष्पा डोनीवार, चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖





