ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
चार पाने बेलाचे
भुमेश्वरी सातपुते- खोंडे ता.उमरेड, जि.नागपूर

0
5
2
2
6
1
चार पाने बेलाचे
मला वाटतं
बेलाचे झाडही
आताशा हताश झाले
तीन पानाचे बेल
चार पानाचे झाले
परिवर्तनाला आपण
थांबवू शकत नाही
चार पानाचे बेल
लपवू शकत नाही
बेलाला पाने तीन
पळसाला पाने तीन
जुना झाला हा विचार,
कारण त्यालाही येत आहे.
आता पाने चार
आता पाने चार
भुमेश्वरी सातपुते- खोंडे
ता.उमरेड, जि.नागपूर
0
5
2
2
6
1



